ऑनलाइन वारस नोंदणी – वारस नोंदणीबाबत महसूलमंत्र्यांचा मोठा निर्णय! यामुळे शेतकऱ्यांना फायदा होईल !!
राज्यातील शेतकऱ्यांच्या वारसांना त्यांच्या हक्काच्या जमिनी मिळाव्यात यासाठी सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मृत शेतकऱ्यांच्या जमिनीच्या कायदेशीर वारसांची नोंदणी […]