मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेची कागदपत्रे – ऑनलाइन अर्ज !!

अर्ज करण्यासाठी खालील फोटोवर क्लिक करा

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

 

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजना ही शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणारी योजना आहे ज्यामध्ये शेतकऱ्यांना शेतीसाठी सौर ऊर्जा दिली जाते आणि ती वापरून ते मोटारने पाणी उपसण्यासाठी किंवा धरणातून पाणी उपसण्यासाठी वापरू शकतात. या योजनेचा लाभ कसा घ्यावा आणि कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत याची संपूर्ण माहिती खाली दिली आहे.

अर्ज करण्यासाठी खालील फोटोवर क्लिक करा

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

 

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेची कागदपत्रे

वरील योजनेसाठी सर्व कागदपत्रे योग्यरित्या सादर करा कारण ही सर्व कागदपत्रे संबंधित महावितरण अधिकाऱ्यांकडून तपासली जातील आणि तुमची जमीन तुमच्या नावावर आहे याची खात्री करण्यासाठी त्याची देखील तपासणी केली जाईल आणि त्यानंतरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळेल.

अर्ज करण्यासाठी खालील फोटोवर क्लिक करा

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

 

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेसाठी किती शुल्क आकारले जाईल

मित्रांनो, मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेसाठी पात्र लाभार्थीला खालील शुल्क भरावे लागेल: जर तो सामान्य श्रेणीतील असेल तर त्याला ०३ अश्वशक्तीसाठी १६५६० रुपये, ०५ अश्वशक्तीसाठी २४ हजार ७१० रुपये, ७.५ अश्वशक्तीसाठी ३३४५५ रुपये शुल्क भरावे लागेल. तसेच, जर पात्र लाभार्थी अनुसूचित जाती किंवा जमाती प्रवर्गातील असेल तर त्याला ३ अश्वशक्तीसाठी ८२८० रुपये, ५ अश्वशक्तीसाठी १२३५५ रुपये आणि ७.५ अश्वशक्तीसाठी १६,७२८ रुपये शुल्क भरावे लागेल.

अर्ज करण्यासाठी खालील फोटोवर क्लिक करा

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

 

मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेसाठी ऑनलाइन अर्ज

मित्रांनो, तुम्ही मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेसाठी दोन प्रकारे अर्ज करू शकता: तुम्ही तुमच्या जवळच्या महावितरण कार्यालयात जाऊन महावितरण अधिकाऱ्यांच्या मदतीने अर्ज करू शकता किंवा तुमच्या जवळच्या ई-सेवा केंद्रात जाऊन या योजनेसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता. दोन्ही अर्जांसाठी वरील कागदपत्रे आवश्यक असतील.

अर्ज करण्यासाठी खालील फोटोवर क्लिक करा

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top