पुढे वाचा :- रेशन कार्डधारकांना मोफत रेशन मिळणार !!
अर्ज करण्यासाठी खाली क्लिक करा
👇👇👇👇
👉 इथे क्लिक करा 👈
- ब्राउझरमध्ये सरकारी वेबसाइट aapleabhilekh.mahabhumi.gov.in (या अधिकृत वेबसाइटची लिंक देखील तुम्हाला खाली दिली आहे) उघडा आणि महसूल विभागाच्या पोर्टलवर जा.
- मुखपृष्ठावरील “ई-रेकॉर्ड्स (संग्रहित कागदपत्रे)” विभागावर क्लिक करा.
- तुमच्या सोयीसाठी, उजव्या बाजूला भाषा निवड पर्याय उपलब्ध आहे.
- जर तुम्ही नवीन वापरकर्ता असाल, तर “नोंदणी करा” पर्यायावर क्लिक करा आणि खालील माहिती द्या:
- पूर्ण नाव आणि आडनाव, लिंग, राष्ट्रीयत्व, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी
- व्यवसाय (नोकरी, उद्योग, इतर), पत्ता, पिनकोड आणि जिल्हा तपशील
- वापरकर्तानाव आणि पासवर्ड सेट करा, सुरक्षा प्रश्न आणि उत्तर निवडा आणि कॅप्चा प्रविष्ट करून सबमिट करा.
- यशस्वी नोंदणीनंतर, लॉग इन करा आणि पुढील प्रक्रिया पूर्ण करा.
पुढे वाचा :- जर तुमच्या जमिनीच्या रजिस्टरवर विहीर किंवा बोअरवेलची नोंदणी नसेल, तर या पद्धतीने घरी बसून त्याची नोंदणी करा !!
अर्ज करण्यासाठी खाली क्लिक करा
👇👇👇👇
👉 इथे क्लिक करा 👈