मोठी आनंदाची बातमी – घरकुल योजनेचे पैसे या नागरिकांच्या खात्यात जमा झाले आहेत, लवकरच यादीत तुमचे नाव तपासा !!

नमस्कार मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ३३ हजार लाभार्थ्यांना घरकुल मंजूर झाले आहेत. तथापि, अनुदानाचा पहिला हप्ता फक्त २० हजार लाभार्थ्यांनाच वितरित करण्यात आला आहे. राज्य सरकारने प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत दुसऱ्या टप्प्यात पुणे जिल्ह्यासाठी ३७ हजार गृहनिर्माण युनिट्स मंजूर करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते.

 

पुढे वाचा :- लाडकी बहिन योजना – महिलांसाठी मोठी बातमी! फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे हप्ते या तारखेला खात्यात जमा केले जातील !!

 

अर्ज करण्यासाठी खाली क्लिक करा

👇👇👇👇

 

👉 इथे क्लिक करा 👈

 

यापैकी ३३ हजार लाभार्थ्यांना घरकुलसाठी मंजुरी देण्यात आली आहे. कार्यक्रमाच्या दिवशी एकूण मंजूर लाभार्थ्यांपैकी सुमारे १९ हजारांच्या खात्यात अनुदानाच्या १५ हजारांचा पहिला हप्ता जमा करण्यात आला. जिल्ह्यात एकूण ३० कोटी रुपये देण्यात आले आहेत. दरम्यान, कार्यक्रमाच्या दिवशी सुमारे १९ हजार लोकांना लाभ देण्यात आला असला तरी, आतापर्यंत सुमारे एक हजार जणांना पहिला हप्ता मिळाला आहे. त्यामुळे पहिला हप्ता मिळालेल्यांची संख्या २० हजारांवर पोहोचली आहे. पुणे जिल्ह्यातील घरकुल योजनेसाठी मंजूर झालेल्या अनेक लाभार्थ्यांकडे स्वतःची जमीन नाही.

 

पुढे वाचा :- गेल्या वर्षी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी ७३३ कोटी रुपयांची मदत जाहीर, जीआर आला! बँक खात्यात जमा होणार !!

 

अर्ज करण्यासाठी खाली क्लिक करा

👇👇👇👇

 

👉 इथे क्लिक करा 👈

 

त्यांच्या नावावर कोणतेही कागदपत्रे उपलब्ध नाहीत आणि जर जमीन असेल तर त्याचे पुरेसे पुरावे नाहीत. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे या भूमिहीनांसाठी जमिनीची मागणी केली आहे. जिल्ह्यात सुमारे २२०० भूमिहीन लोक आहेत. सरकारी जमीन वाटप करताना, जमीन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी किंवा गट विस्तार अधिकाऱ्यांच्या नावे दिली जाते.

 

पुढे वाचा :- शेतकरी कुटुंबांसाठी आनंदाची बातमी! गोपीनाथ मुंडे अपघात विमा योजनेत नवीन सुधारणा, आता तुम्हाला सहज मदत मिळू शकेल, नवीन फायदे जाणून घ्या !!

 

अर्ज करण्यासाठी खाली क्लिक करा

👇👇👇👇

 

👉 इथे क्लिक करा 👈

 

पुढे वाचा :- सरकार निर्णय – गरिबांना मोठा धक्का! १०० रुपयांना मिळणारी स्वस्त रेशन योजना बंद… सरकारने योजनेशी संबंध तोडले, कारण…

 

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top