सरकारचा मोठा निर्णय! आता स्वस्त घरासोबत आयुष्यभर मोफत वीजही मिळेल !!

नमस्कार मित्रांनो, केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी पुण्यातील बालेवाडी येथे ‘प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा-२’ अंतर्गत २० लाख लाभार्थ्यांना मंजुरी पत्रे वाटप केली, तसेच १० लाख लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्याचे वाटप केले.

अर्ज करण्यासाठी खालील फोटोवर क्लिक करा

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) फेज-२ अंतर्गत पहिल्या वर्षात महाराष्ट्राला विक्रमी २० लाख घरे दिली आहेत असे सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या योजनेच्या पहिल्या टप्प्यात १३.५७ लाख घरे देण्यात आली. त्यापैकी १२.६५ लाख घरे बांधून पूर्ण झाली आहेत आणि उर्वरित घरांचे काम सुरू आहे. केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी दोन महिन्यांपूर्वी पुण्यात २० लाख घरांसाठी मंजुरी पत्रे वाटून १० लाख लाभार्थ्यांच्या खात्यात पहिला हप्ता वितरित केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या ग्रामीण विकास विभागाचे अभिनंदन केले. पुढील १५ दिवसांत उर्वरित १० लाख लाभार्थ्यांच्या खात्यात पहिला हप्ता निश्चितपणे हस्तांतरित केला जाईल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत आतापर्यंत १ लाख ६० हजार रुपयांचे अनुदान दिले जात होते, आता ते ५० हजार रुपयांनी वाढवण्यात आले आहे आणि लाभार्थ्यांना २ लाख रुपयांपेक्षा जास्त अनुदान मिळेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

अर्ज करण्यासाठी खालील फोटोवर क्लिक करा

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

 

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गरीब, शेतकरी, शेतमजूर आणि बारा बलुतेदारांच्या कल्याणाला सातत्याने प्राधान्य देत आहेत आणि यासाठी आम्ही योजनेच्या २० लाख लाभार्थ्यांना आयुष्यभर मोफत वीज मिळावी यासाठी सौर अनुदान देऊ, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) टप्पा-१ अंतर्गत १३.५७ लाख घरे आणि टप्पा-२ अंतर्गत २० लाख घरे, रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना, अहिल्या आवास योजना, अटल बांधकाम कामगार योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत, ओबीसींसाठी मोदी आवास यासह एकूण ५१ लाख घरे देण्याचे काम राज्य सरकारमार्फत सुरू आहे. यासाठी सुमारे ७० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली जात आहे, आणि जर यामध्ये सौर अनुदान जोडले गेले तर एकूण १ लाख कोटी रुपये सामान्य माणसाला घरे देण्यासाठी वापरले जातील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

अर्ज करण्यासाठी खालील फोटोवर क्लिक करा

👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top