ट्रॅक्टर अनुदान योजना – ट्रॅक्टर खरेदीसाठी ३.१५ लाख रुपयांचे अनुदान !!

WhatsApp Group Join Now

ट्रॅक्टर अनुदान योजना अनुसूचित जाती बचत गट महाराष्ट्र २०२५: सामाजिक न्याय विभागाने राज्यातील अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समुदायांसाठी एक महत्त्वाची योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत, बचत गटांना ट्रॅक्टर खरेदीसाठी ३.१५ लाख रुपयांचे अनुदान दिले जाईल. शेतीसाठी आवश्यक असलेल्या मिनी ट्रॅक्टरसाठी हे अनुदान विशेषतः उपयुक्त ठरेल.

 

{ पुढे वाचा | पीएम किसान योजनेचा २० वा हप्ता कधी मिळेल? लाभार्थ्यांनी ही माहिती नक्कीच वाचावी !! }

 

अर्ज करण्यासाठी खाली क्लिक करा

👇👇👇👇

 

👉 इथे क्लिक करा 👈

 

ज्या गटांमध्ये किमान ८०% सदस्य अनुसूचित जाती किंवा नव-बौद्ध आहेत, तेच गट ट्रॅक्टर अनुदान योजनेअंतर्गत पात्र असतील. हा मिनी ट्रॅक्टर गटाच्या नावाने दिला जातो आणि सदस्य सामूहिक शेतीसाठी त्याचा वापर करू शकतात.

 

{ पुढे वाचा | सातबारा उताऱ्याबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय! गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी ‘जीवंत ७/१२ मोहीम टप्पा २’ राबविण्यात येणार !! }

 

अर्ज करण्यासाठी खाली क्लिक करा

👇👇👇👇

 

👉 इथे क्लिक करा 👈

 

लहान ट्रॅक्टरसारख्या यंत्रसामग्रीमुळे शेती करणे सोपे होते. यामुळे उत्पादकता वाढते आणि ग्रामीण भागात आर्थिक स्वावलंबनाला चालना मिळते. सरकारी अनुदानामुळे गटांना मोठी आर्थिक गुंतवणूक न करता आवश्यक यंत्रसामग्री खरेदी करण्याची परवानगी मिळते.

 

{ पुढे वाचा | शेतकऱ्यांनो, आता जमिनीची नोंदणी सोपी झाली आहे! कोणत्याही जिल्ह्यातील कोणत्याही तालुक्यातून जमिनीची नोंदणी करता येते !! }

 

अर्ज करण्यासाठी खाली क्लिक करा

👇👇👇👇

 

👉 इथे क्लिक करा 👈

 

जर तुम्हाला लाडकी भैन योजनेतून पैसे मिळत नसतील; तर या योजनेचा फॉर्म भरा, तुम्हाला दरमहा १००० रुपये मिळतील | संजय गांधी निराधार योजना !!

WhatsApp Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Close click here

Scroll to Top