मोठी आनंदाची बातमी, सोने ५,००० रुपयांनी स्वस्त झाले, येथे पहा नवीन दर !!

नमस्कार मित्रांनो, सोन्याच्या किमतीत सतत वाढ होत असल्याने दागिने खरेदी करण्यासाठी आपल्याला जास्त पैसे मोजावे लागत होते. पण उच्चांक गाठलेल्या सोन्याच्या किमतीत आता घसरण झाली आहे. सोन्याच्या किमतीत झालेल्या वाढीला ब्रेक लागला आहे. गुरुवारी सोन्याच्या किमतीत घसरण झाली. या घसरणीनंतर सोन्याच्या किमती किती रुपयांनी घसरल्या आहेत आणि २४ कॅरेट, २२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याच्या किमती काय आहेत ते जाणून घ्या.

 

पुढे वाचा :- मोठी आनंदाची बातमी: सरकार शेतकऱ्यांना ५ लाख रुपयांपर्यंतचे व्याजमुक्त कर्ज देणार, अर्ज प्रक्रिया त्वरित पह !!

 

अर्ज करण्यासाठी खाली क्लिक करा

👇👇👇👇

 

👉 इथे क्लिक करा 👈

 

गुरुवारी (६ मार्च २०२५) सोन्याच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे. २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १०० ग्रॅम ४९०० रुपयांनी कमी झाली आहे. यामुळे २४ कॅरेट सोन्याच्या १०० ग्रॅमची किंमत ८,७९,८०० रुपयांवरून ८,७४,९०० रुपयांवर आली आहे. २४ कॅरेट सोन्याच्या १० ग्रॅमची किंमत ४९० रुपयांनी कमी झाली आहे. यामुळे किंमत प्रति १० ग्रॅम ८७,९८० रुपयांवरून ८७,४९० रुपयांवर आली आहे.

 

पुढे वाचा :- लाडक्या बहिणींसाठी बातमी, या लाडक्या बहिणींना मिळणार नाही 3 हजार रुपये, यादी तपासून पहा !!

 

अर्ज करण्यासाठी खाली क्लिक करा

👇👇👇👇

 

👉 इथे क्लिक करा 👈

 

पुढे वाचा :- राज्य सरकारने केली मोठी घोषणा, आता घर बांधण्यासाठी मिळणार जास्त पैसे, आत्ताच अर्ज करा !!

 

1 thought on “मोठी आनंदाची बातमी, सोने ५,००० रुपयांनी स्वस्त झाले, येथे पहा नवीन दर !!”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top