सध्या द्राक्षाचा सिझन सुरू झाला असून आणि बाजारात त्याची चांगली मागणी निर्माण झाली आहे त्यामुळे द्राक्षाचा भाव चांगला आणि तेजीत आहे विविध राज्यांमध्ये व्यापारी विशेषता राहुरीत द्राक्ष खरेदी करण्यासाठी येत आहेत राहुरीच्या द्राक्षांनी देशभरात एक वेगळीच ओळख निर्माण झाली आहे द्राक्षाच्या भावामध्ये बद्दल द्राक्षाचा भावाचा बद्दल यापूर्वी वर्षा नववर्ष सुरुवातीला द्राक्षाच्या भावात वाढ होत होती पण आता ते कमी होण्याचा धोका असायचा व यंदाच्या वर्षी व्यापारी असा विश्वास व्यक्त करत आहेत की सुरुवातीपासून शेवटपर्यंत द्राक्षाचा भाव टिकून राहील याचा अंदाज आहे यंदा मंदी असली तरी भाव स्थिर राहतील
विविध व्हरायटी च्या द्राक्षांची आवक
राहुरीच्या मार्केटमध्ये विविध प्रकारच्या वरायटीची आवक होत आहे फोन परडा आणि स्थानिक शेतकऱ्यांचे द्राक्ष वांबोरी, श्रीगोंदा ते देखील मार्केटमध्ये दाखल झाले आहेत द्राक्षाच्या या व्हरायटी मध्ये थॉमसन सीडलेस आणि
- 35- 45रू
- सुपर सोनाका 70 -75 रू
- सोनाका 60 -70 रु
- माणिक चमन 50-60 रु याचा समावेश आहे सध्या आवक कमी आहे परंतु भाव चांगले आहेत
द्राक्षांचे आरोग्य फायदे
द्राक्षांमध्ये असंख्य पोषक घटक असते जेवणसत्वे असतात द्राक्षांमध्ये फायबर्स प्रथिने लोहा तांबे फोलेट विटामिन C -S -K आणि यासारखे पोषक घटक सामावेश असतो उन्हाळ्यात द्राक्ष खाण्याचे फायदे आहेत कारण ती आपल्याला हायड्रेटड ठेवतात आणि ताजे ठेवतात तसेच बदलत्या ऋतूला अनुकूल असलेली फळे आपल्याला आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते
द्राक्षाच्या सीझनची प्रमुख वैशिष्ट्ये
द्राक्षाच्या हायड्रोटिग आणि पोषक वर्धन गुणवत्ते गुणधर्मामुळे ते विशेष उन्हाळ्यात लोकप्रिय ठरतात द्राक्षाच्या विविध व्हरायटी ची मागणी वाढली आहे विशेषता थॉमसन सीडलेस आणि सुपर सोनिक का या द्राक्षाच्या बाजारात चांगली किंमत आहे आणि व्यापारी विश्वास व्यक्त करत आहे की यंदाच्या वर्षी मंदी असली तरी भाव स्थिर राहतील असा अंदाज आहे