आज कांद्याच्या बाजारभावात मोठी वाढ झाली, आजचे नवीन भाव पहा !!

WhatsApp Group Join Now

नमस्कार मित्रांनो, आज राज्यातील बाजार समितीत ०२ लाख क्विंटलपेक्षा जास्त कांद्याची (कांदा बाजार भाव) आवक झाली. त्यापैकी ०१ लाख क्विंटल कांद्याची नाशिक जिल्ह्यातून आवक झाली. आज कांद्याला किमान ७५० रुपयांपासून सरासरी १३०० रुपयांपर्यंत भाव मिळाला.

 

{ पुढे वाचा | शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या योजनेअंतर्गत केंद्र सरकार १००% तूर खरेदी करणार आहे !! }

 

अर्ज करण्यासाठी खाली क्लिक करा

👇👇👇👇

 

👉 इथे क्लिक करा 👈

 

आज सोलापूर बाजारात लाल कांद्याला (लाल कांदा मार्केट) किमान १०० रुपये आणि सरासरी ७०० रुपये, धुळे बाजारात सरासरी ७५० रुपये, जळगाव बाजारात सरासरी ६२७ रुपये आणि नागपूर बाजारात सरासरी १२५० रुपये भाव मिळाला. आज लासलगाव बाजारात उन्हाळी कांद्याला (उन्हाल कांदा मार्केट) किमान ५०० रुपये आणि सरासरी १२०० रुपये भाव मिळाला. नाशिक बाजारात सरासरी ८५० रुपये, सिन्नर बाजारात ९५० रुपये, कळवण बाजारात ११०० रुपये, चांदवड बाजारात ९०० रुपये, गंगापूर बाजारात ८५० रुपये आणि रामटेक बाजारात १४०० रुपये भाव मिळाला.

 

{ पुढे वाचा | ई-पिंक रिक्षा योजना – राज्यातील महिलांना मोफत रिक्षा मिळणार, आत्ताच अर्ज करा !! }

 

अर्ज करण्यासाठी खाली क्लिक करा

👇👇👇👇

 

👉 इथे क्लिक करा 👈

 

WhatsApp Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Close click here

Scroll to Top