जिल्हा परिषद योजना २०२५ उपकर निधीतून शिलाई मशीन, ताडपत्री आणि इतर योजनांसाठी अर्ज मागवण्यास सुरुवात झाली आहे !!

WhatsApp Group Join Now

जिल्हा परिषद योजना २०२५ उपकर निधी अंतर्गत विविध योजनांसाठी अर्ज मागवण्यास सुरुवात झाली आहे. जर तुम्हीही या योजनेसाठी पात्र असाल तर त्वरित अर्ज सादर करा. या योजनांचा मुख्य उद्देश आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना स्वयंरोजगार, कृषी निविष्ठा, शिक्षण आणि सामाजिक सुविधा प्रदान करणे आहे. २०२५-२६ या आर्थिक वर्षात जिल्हा परिषदेमार्फत उपकर निधी, महसूल योजना आणि वन महसूल ७ टक्के योजनेअंतर्गत विविध लाभ दिले जातील.

 

[ पुढे वाचा ⇒ हरभरा पेरणीसाठी उत्तम यंत्र, प्रति एकर २००० रुपये वाचवेल !! ]

 

अर्ज करण्यासाठी खाली क्लिक करा

👇👇👇👇

 

या योजना २०% सेस फंडातून राबविल्या जातील. जिल्हा परिषद योजना २०२५ ही ग्रामीण विकासावर आधारित सरकारची एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती, जमाती, व्हीजेएनटी, एसबीसी आणि आदिवासी शेतकऱ्यांना प्राधान्य दिले जाते. या योजना जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि गटविकास अधिकाऱ्यांमार्फत राबविल्या जातात.

 

[ पुढे वाचा ⇒ पंतप्रधान आवास योजनेत मोठा बदल: आता ५ वेळा जिओ-टॅगिंग होणार, २.५ लाख रुपये मिळतील !! ]

 

अर्ज करण्यासाठी खाली क्लिक करा

👇👇👇👇

 

सेस फंड योजना सर्व जिल्ह्यांमध्ये लागू आहे. काही जिल्ह्यांमध्ये हे अर्ज ऑनलाइन मागवले जातात तर काही जिल्ह्यांमध्ये ते ऑफलाइन मागवले जातात. अर्ज स्वीकारण्याची तारीख पुढे ढकलली जाऊ शकते, परंतु ही योजना सर्व जिल्ह्यांमध्ये लागू आहे. वाशिम जिल्ह्यात सध्या शिलाई मशीन आणि इतर योजनांसाठी अर्ज सुरू आहेत. जर तुम्ही वाशिम जिल्ह्यातील रहिवासी असाल, तर ताबडतोब तालुक्यात असलेल्या पंचायत समितीकडे तुमचा अर्ज सादर करा.

 

[ पुढे वाचा ⇒ स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत नोकरी मिळविण्यासाठी पदवीधर उमेदवारांसाठी सुवर्ण संधी | SBI BHARTI 2025 !! ]

 

अर्ज करण्यासाठी खाली क्लिक करा

👇👇👇👇

 

महाराष्ट्र सरकार: अर्ज सुरू – मुंबई उच्च न्यायालयात ०२३३१ पदांसाठी भरती | आजच ऑनलाइन अर्ज करा | बॉम्बे उच्च न्यायालय भरती २०२५ !!

 

WhatsApp Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Close click here

Scroll to Top