जिल्हा विधी सेवा प्राधिकरण भरती २०२६ | शैक्षणिक पात्रता: १० वी उत्तीर्ण | डीएलएसए भरती २०२६ !!

WhatsApp Group Join Now

माननीय महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, माननीय राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, दिल्ली यांनी निश्चित केलेल्या “कायदेशीर स्वयंसेवक / अधिकार मित्र” या पदासाठी सुधारित योजनेअंतर्गत अर्ज मागवत आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी नवीन घोषणा करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी.

सुधारित योजनेअंतर्गत “कायदेशीर स्वयंसेवक / अधिकार मित्र” या पदासाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी नवीन जाहिरात जाहीर करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी अर्ज करण्यापूर्वी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. अर्ज करण्यापूर्वी अर्जदारांनी अधिकृत पीडीएफ जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. भरतीसंदर्भात तुम्हाला होणाऱ्या कोणत्याही गैरसमज किंवा आर्थिक नुकसानासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही.

  • भरती विभाग: जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाने भरती जाहीर केली आहे.
  • एकूण पदे: ०३५० रिक्त जागा.
  • पदाचे नाव: कायदेशीर स्वयंसेवक / अधिकार मित्र.
  • शैक्षणिक पात्रता: उमेदवार दहावी उत्तीर्ण असावा. (अधिकृत पीडीएफ जाहिरात वाचा.)
  • अर्ज कसा करावा: उमेदवार ऑफलाइन अर्ज करू शकतात.
  • नोकरीचे ठिकाण: गोंदिया जिल्हा.
  • अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख: ०९ मार्च २०२६ ही अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख आहे.
WhatsApp Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Close click here

Scroll to Top