राज्यातील मेंढपाळांसाठी आनंदाची बातमी; ७.३३ कोटी चराई अनुदान थेट बँक खात्यात जमा !!
नमस्कार मित्रांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी आणि शेळी विकास महामंडळाने २०२४-२५ या वर्षासाठी राज्यातील भटक्या जमाती (भाज-अ) वर्गातील ३,०५४ मेंढपाळांना, […]









