कुसुम सोलर पंपची किंमत – आता शेतकऱ्यांना ३ एचपी ते ७.५ एचपी पंपांच्या किमती मिळाल्या आहेत. फक्त ही रक्कम देऊन त्यांना ३ एचपी ते ७.५ एचपी पंप मिळतील !!
महाराष्ट्र आणि केंद्र सरकारने शेतकरी आणि शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी अनेक योजना हाती घेतल्या आहेत आणि त्यापैकी सर्वात महत्त्वाची योजना म्हणजे प्रधानमंत्री […]









