मत्स्यपालन योजना: या योजनेद्वारे शेतकऱ्यांना ७५% ते ८५% अनुदान मिळेल, असे करा अर्ज !!
मत्स्यव्यवसाय योजना अनुदान: शेततळ्यांमध्ये पुरेशा पाणीसाठ्यामुळे मत्स्यव्यवसायाला चालना देण्यासाठी, “नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प” अंतर्गत शेतकऱ्यांना मत्स्यव्यवसाय घटकासाठी अनुदानित लाभ […]