विहीर अनुदान योजनेअंतर्गत प्रत्येक गावात शेतकऱ्यांना अनुदानाच्या आधारावर ५० विहिरी उपलब्ध करून दिल्या जातील !!
मित्रांनो, महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी सिंचन व्यवस्था हे एक मोठे आव्हान आहे. या समस्येवर मात करण्यासाठी, महाराष्ट्र सरकारने “मागेळ […]









