ठिबक सिंचन संच खरेदीबाबत कृषी विभागाचा मोठा निर्णय! शेतकऱ्यांसाठी ‘ही’ अट रद्द करण्यात आली आहे !!
राज्यातील शेतकऱ्यांना ठिबक सिंचन प्रणाली खरेदीसाठी अनुदान वेळेवर मिळावे यासाठी कृषी विभागाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. राज्यातील शेतकऱ्यांना ठिबक […]