पाऊस आणि पुरामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची भरपाई सरकार करणार, शेतकऱ्यांनी १० सप्टेंबरपर्यंत येथे नोंदणी करावी !!
यावर्षी पूर आणि पावसामुळे पिकांचे नुकसान होत आहे. अनेक ठिकाणी मुसळधार पावसामुळे शेतात पाणी साचले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे पीक उद्ध्वस्त […]









