महाराष्ट्र नुक्सान भरपाई: महाराष्ट्र २० ऑक्टोबर २०२५, मुसळधार पाऊस आणि पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या महाराष्ट्र आणि कर्नाटकला केंद्र सरकारकडून मोठी मदत मिळाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दोन्ही राज्यांसाठी एकूण १९५० कोटी ८० लाख रुपयांचा दुसरा हप्ता मंजूर केल्याची घोषणा केली.

अर्ज करण्यासाठी खाली क्लिक करा
👇👇👇👇
या निधीतून महाराष्ट्राला १५६६.४० कोटी रुपये आणि कर्नाटकला ३८३.४० कोटी रुपये मिळतील. हा निधी राज्य आपत्ती प्रतिसाद निधी (SDRF) अंतर्गत केंद्राच्या वाट्याचा भाग म्हणून दिला जाईल. ही रक्कम पूरग्रस्त भागातील पुनर्वसन, रस्ते दुरुस्ती आणि शेतीच्या नुकसानीसाठी वापरली जाईल. केंद्र सरकारने एका निवेदनात म्हटले आहे की, देशभरातील पूर आणि दुष्काळग्रस्त नागरिकांना तात्काळ मदत देण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे. या वर्षी SDRF अंतर्गत २७ राज्यांना एकूण १३,६०३ कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. तसेच, राष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती प्रतिसाद निधी (NDMF) अंतर्गत २१८९ कोटी रुपये देण्यात आले आहेत.

अर्ज करण्यासाठी खाली क्लिक करा
👇👇👇👇
केंद्राने राज्य आपत्ती व्यवस्थापन निधी (SDMF) अंतर्गत २१ राज्यांना ४५७१ कोटी रुपयांची मदत दिली आहे, तर NDMF अंतर्गत ३७२ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी देण्यात आला आहे. सरकारने स्पष्ट केले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार आपत्तीच्या काळात तातडीने मदतकार्य करत आहे. NDRF, लष्कर आणि हवाई दलाच्या मदतीने पूरग्रस्तांना आपत्कालीन मदत पुरवण्यात आली आहे.

अर्ज करण्यासाठी खाली क्लिक करा
👇👇👇👇
धर्मदय आयुक्तालय भारती २०२५: तरुणांसाठी मोठी संधी, धर्मादाय आयुक्तालयात ०१७९ पदांसाठी भरती सुरू, असे करा अर्ज !!