PM किसान सन्मान निधी योजना – शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू, अर्ज कसा करायचा ते जाणून घ्या !!
पीएम किसान सन्मान निधी योजना ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया
पीएम किसान सन्मान निधी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे
पीएम किसान योजना ऑनलाइन अर्ज प्रक्रिया
- सर्वप्रथम तुम्हाला प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत पोर्टल pmkisan.gov.in वर जावे लागेल.
- होम पेजवर तुम्हाला ‘नवीन शेतकरी नोंदणी’ हा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
- अर्जामध्ये विचारलेली सर्व माहिती अचूक भरा, जसे की नाव, आधार क्रमांक, बँक खाते तपशील इ.
- आधार कार्ड, बँक पासबुक सारख्या आवश्यक कागदपत्रांची स्कॅन कॉपी अपलोड करा.
- फॉर्म भरल्यानंतर आणि कागदपत्रे अपलोड केल्यानंतर, अर्ज सबमिट करा.