पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभाग भरती २०२५ | पर्यटन सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र भरती २०२५ !!

WhatsApp Group
Join Now
[ पुढे वाचा ⇒ महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना: या योजनेअंतर्गत, तुम्हाला ५,००,००० रुपयांपर्यंत मोफत उपचार मिळतील !! ]

अर्ज करण्यासाठी खाली क्लिक करा
👇👇👇👇
[ पुढे वाचा ⇒ मत्स्यपालन योजना: या योजनेद्वारे शेतकऱ्यांना ७५% ते ८५% अनुदान मिळेल, असे करा अर्ज !! ]

अर्ज करण्यासाठी खाली क्लिक करा
👇👇👇👇
◾भरती विभाग: ही भरती जाहिरात पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाने प्रकाशित केली आहे.
◾भरती प्रकार: सरकारी विभागात नोकरी मिळवा.
◾पदाचे नाव: खाली दिलेली अधिकृत पीडीएफ जाहिरात वाचा.
◾मासिक मानधन / पगार: निवडलेल्या उमेदवारांना २१,०००/- ते ४१,०००/- रुपये पर्यंत मानधन दिले जाईल.
◾अर्ज प्रक्रिया: ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
◾वयोमर्यादा: किमान ३५ वर्षे आणि कमाल ६२ वर्षे.
◾अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख: फक्त अर्ज करण्याची अंतिम तारीख ३० ऑक्टोबर २०२५ पर्यंत.
◾अर्ज पाठविण्याचा पत्ता: उपसचिव (आस्थापना), पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभाग, मॅडम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई – ४०० ०३२.
[ पुढे वाचा ⇒ महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ भरती २०२५ | MSRTC BHARTI २०२५ !! ]

अर्ज करण्यासाठी खाली क्लिक करा
👇👇👇👇
WhatsApp Group
Join Now


