नवीन: वन विभागात नोकरी मिळविण्याची चांगली संधी | शैक्षणिक पात्रता: १२ वी उत्तीर्ण | वनविभाग भारती २०२५ !!

WhatsApp Group
Join Now
[ पुढे वाचा ⇒ हरभरा पेरणीसाठी उत्तम यंत्र, प्रति एकर २००० रुपये वाचवेल !! ]

अर्ज करण्यासाठी खाली क्लिक करा
👇👇👇👇
[ पुढे वाचा ⇒ पंतप्रधान आवास योजनेत मोठा बदल: आता ५ वेळा जिओ-टॅगिंग होणार, २.५ लाख रुपये मिळतील !! ]

अर्ज करण्यासाठी खाली क्लिक करा
👇👇👇👇
- भरती विभाग: ही भरती जाहिरात वन विभागाने प्रकाशित केली आहे.
- भरती प्रकार: वन विभागात नोकरी मिळविण्यासाठी चांगली संधी आहे.
- शैक्षणिक पात्रता: १२ वी उत्तीर्ण आणि इतर पात्रता. (अधिकृत पीडीएफ जाहिरात वाचा.)
- मासिक मानधन / पगार: निवडलेल्या उमेदवारांना २०,००० ते ६०,००० रुपये मासिक मानधन दिले जाईल.
- अर्ज पद्धत: ऑनलाइन (ई-मेल) / ऑफलाइन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
- वयोमर्यादा: ३५ वर्षे.
- पदाचे नाव: कंत्राटी वन्यजीव वैद्यकीय अधिकारी [पशुवैद्यकीय अधिकारी], कंत्राटी पशुवैद्यकीय सहाय्यक, मोबाईल पशुवैद्यकीय पथक प्राणी रक्षक.
- एकूण पदे: ०६ रिक्त पदे भरायची आहेत.
- अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख: ०८ जानेवारी २०२६ ही फक्त अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.
- अर्ज करण्याचा पत्ता: उपवनसंरक्षक कार्यालय, सातारा वन विभाग, वन भवन, गोडोली नर्सरी क्षेत्र, सातारा ४१५००१.
- ईमेल पत्ता: forest.satara68@gmail.com
[ पुढे वाचा ⇒ स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत नोकरी मिळविण्यासाठी पदवीधर उमेदवारांसाठी सुवर्ण संधी | SBI BHARTI 2025 !! ]

अर्ज करण्यासाठी खाली क्लिक करा
👇👇👇👇
WhatsApp Group
Join Now


