सरकारी नोकऱ्या – लष्करी कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य भरती २०२५, लष्करी कल्याण विभाग महाराष्ट्र भरती २०२५ !!

WhatsApp Group
Join Now
[ पुढे वाचा ⇒ शेतकऱ्यांना ट्रॅक्टर खरेदीवर ₹७.५० लाखांचे थेट अनुदान मिळेल – आत्ताच अर्ज करा !! ]

अर्ज करण्यासाठी खाली क्लिक करा
👇👇👇👇
[ पुढे वाचा ⇒ NHAI अर्ज फॉर्म २०२५ | राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणात सरकारी नोकरीसाठी सुवर्ण संधी, पात्र उमेदवारांसाठी अर्ज प्रक्रिया, पात्रता, पगार आणि शेवटची तारीख जाणून घ्या !! ]

अर्ज करण्यासाठी खाली क्लिक करा
👇👇👇👇
- भरती विभाग: ही भरती जाहिरात सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य यांनी प्रकाशित केली आहे.
- भरती प्रकार: सरकारी नोकरी. (सरकारी नोकरी) मिळविण्याची चांगली संधी आहे.
- एकूण पदे: ०७२ पदे भरली जात आहेत.
- पदे: लिपिक टंकलेखक (गट-क).
- शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (अधिकृत पीडीएफ जाहिरात वाचा.)
- मासिक वेतन: मासिक वेतन १९,९०० ते ६३,२०० रुपये दिले जाईल.
- अर्ज पद्धत: तुम्ही या भरतीसाठी ऑनलाइन अर्ज करू शकता.
- वय: ४५ वर्षांपर्यंतचे उमेदवार
- आवश्यक पात्रता: माजी सैनिक उमेदवारांकडूनच ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.
- टीसीएस कंपनी (संगणक आधारित चाचणी) द्वारे ही परीक्षा ऑब्जेक्टिव्ह बहुपर्यायी स्वरूपात ऑनलाइन घेतली जाईल.
- अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख: ०५ नोव्हेंबर २०२५ ही अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख आहे.
[ पुढे वाचा ⇒ पंजाब दख अंदाज आज; पावसाने विश्रांती घेतली, चार दिवसांनी पुन्हा जोरदार पाऊस !! ]

अर्ज करण्यासाठी खाली क्लिक करा
👇👇👇👇
WhatsApp Group
Join Now


