ग्रामपंचायत भरती २०२५ | पदे: लिपिक, पाणीपुरवठा कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी आणि इतर | शैक्षणिक पात्रता: ८ वी ते पदवीधर उत्तीर्ण | ग्रामपंचायत भारती २०२५ !!

WhatsApp Group
Join Now
[ पुढे वाचा ⇒ लाडकी बहिन योजना eKYC 2025 – हे ऑनलाइन eKYC करा !! ]
अर्ज करण्यासाठी खाली क्लिक करा
👇👇👇👇
[ पुढे वाचा ⇒ फायदेशीर पपई शेती: खानदेशातील सध्याची स्थिती आणि भविष्यातील संधी !! ]
अर्ज करण्यासाठी खाली क्लिक करा
👇👇👇👇
- भरती विभाग: ग्रामपंचायतीत नोकरी मिळवा.
- पदे: लिपिक, पाणीपुरवठा कर्मचारी, स्वच्छता कर्मचारी आणि इतर.
- शैक्षणिक पात्रता: आठवी ते पदवी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतील. (अधिकृत पीडीएफ जाहिरात वाचा.)
- अर्ज कसा करावा: उमेदवार या भरतीसाठी ऑफलाइन अर्ज करू शकतात.
- एकूण पदे: या भरतीमध्ये ०७ पदे भरली जात आहेत.
- नोकरीचे ठिकाण: ग्रामपंचायत वेसवी, ता. अलिबाग, जिल्हा रायगड.
- अर्ज स्वीकारण्याची शेवटची तारीख: २५/०९/२०२५ सकाळी १० ते ०९/१०/२०२५ सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत ग्रामपंचायत कार्यालयात अर्ज भरले जात आहेत.
- अर्ज पाठविण्याचा पत्ता: ग्रामपंचायत वेसवी, ता. अलिबाग, जिल्हा रायगड.
[ पुढे वाचा ⇒ लवकरच कर्जमाफी मिळेल: हिवाळी अधिवेशनात शेतकऱ्यांना मोठा दिलासा !! ]
अर्ज करण्यासाठी खाली क्लिक करा
👇👇👇👇
इंडियन बँक रिक्त जागा २०२५: इंडियन बँकेअंतर्गत नवीन भरती अधिकृतपणे जाहीर करण्यात आली आहे.
WhatsApp Group
Join Now