लाडकी भाऊ योजना – आदिती तटकरे यांची लाडक्या बहिणींसाठी मोठी घोषणा, जाणून घ्या सविस्तर माहिती !!

WhatsApp Group Join Now

महाराष्ट्र सरकारच्या लाडकी भैन योजनेबाबत एक मोठा ट्विस्ट समोर आला आहे. दोन महिन्यांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या योजनेअंतर्गत महिलांना कर्ज देण्याची घोषणा केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही याला दुजोरा दिला होता. मात्र, आता महिला आणि बाल कल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी विधानसभेत स्पष्ट केले आहे की अशी कोणतीही योजना सरकारच्या अजेंड्यावर नाही. त्यामुळे या घोषणेचे काय झाले, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

 

[ पुढे वाचा ⇒ तुमच्याकडे १ हेक्टरपेक्षा कमी जमीन आहे का? मग तुम्ही अल्प जमीन शेतकरी प्रमाणपत्र काढले आहे का? फायदे वाचा !! ]

 

अर्ज करण्यासाठी खाली क्लिक करा

👇👇👇👇

 

👉 इथे क्लिक करा 👈

 

मे २०२५ मध्ये मुखेड येथील एका कार्यक्रमात बोलताना अजित पवार यांनी लाभार्थी महिलांना कर्ज देण्याची घोषणा केली होती. त्यांच्या मते, सरकार सहकारी बँका आणि स्थानिक बँकांच्या भागीदारीत महिलांना ३०,००० ते ४०,००० रुपयांपर्यंत कर्ज देण्याची योजना आखत आहे. हे कर्ज महिलांना लघु उद्योगांसाठी भांडवल म्हणून उपयुक्त ठरेल आणि सरकार त्यांच्या खात्यात दरमहा १५०० रुपये जमा करून हप्ते परतफेड करण्यास मदत करेल असेही त्यांनी सांगितले होते.

 

[ पुढे वाचा ⇒ मुख्यमंत्री नारी शक्ती योजना – महिला उद्योजकांना १५ लाख रुपयांपर्यंत अनुदान !! ]

 

अर्ज करण्यासाठी खाली क्लिक करा

👇👇👇👇

 

👉 इथे क्लिक करा 👈

 

मुख्यमंत्री फडणवीस यांनीही या प्रस्तावाला पाठिंबा देत म्हटले की, ही आर्थिक मदत महिलांच्या सक्षमीकरणासाठी उपयुक्त ठरेल. तथापि, नुकत्याच संपलेल्या पावसाळी अधिवेशनात या संदर्भात प्रश्न विचारला गेला तेव्हा अदिती तटकरे यांनी विधानसभेत लेखी उत्तरात स्पष्ट केले की, सध्या अशी कोणतीही कर्ज योजना सरकारच्या अजेंड्यावर नाही.

 

[ पुढे वाचा ⇒ ठिबक, स्प्रिंकलर, विहीर आणि तलावाच्या बांधकामासाठी १४० कोटी रुपयांची मोठी भेट !! ]

 

अर्ज करण्यासाठी खाली क्लिक करा

👇👇👇👇

 

👉 इथे क्लिक करा 👈

 

संजय गांधी निराधार योजनेचे अपडेट – २५०० रुपयांनी वाढ, आता तुम्हाला दरमहा इतके पैसे मिळतील !!

WhatsApp Group Join Now

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Close click here

Scroll to Top