नमस्कार मित्रांनो, राज्य सरकारने आपल्या लाडक्या बहिणींसाठी एक मोठी आनंदाची बातमी आणली आहे. आता रेशन दुकानातून दरवर्षी एक साडी रेशन कार्डधारक कुटुंबांना वाटण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे अंत्योदय रेशन कार्डधारक महिलांना यावर्षी होळीपर्यंत मोफत साड्या मिळतील. या उपक्रमाचा फायदा विविध ठिकाणच्या महिलांना होईल. पुणे जिल्ह्यातील सुमारे ४८,८७४ महिलांना सरकारकडून ही भेट मिळेल. तालुकानिहाय साडी वितरण योजना राबवून, सणासुदीच्या काळात अंत्योदय कार्डधारक महिलांना मोठा आनंद देण्याचा प्रयत्न केला जात आहे. आंबेगाव तालुक्यात ५,१३७, बारामतीमध्ये ७,९७५, भोरमध्ये १,९०९, दौंडमध्ये ७,२२२, हवेलीमध्ये २५१, इंदापूरमध्ये ४,४५३, जुन्नरमध्ये ६,८३८, खेडमध्ये ३,२१८, मावळमध्ये १,५३६, मुळशीमध्ये ५४०, पुरंदरमध्ये ५,२८५ आणि शिरूरमध्ये ३,९९० साड्यांचे वाटप करण्यात येत आहे. या वाटपामुळे महिलांना विशेष उत्सव प्रसंगी पारंपारिक पोशाख मिळण्यास मदत होईल आणि त्यांच्यात आनंद आणि उत्साह निर्माण होईल.

अर्ज करण्यासाठी खालील फोटोवर क्लिक करा
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇
अंत्योदय रेशन कार्डधारकांना रेशन दुकानात धान्यासोबत मोफत साडी मिळेल. या साड्या सरकारने ठरवलेल्या सणांच्या दिवशी वाटल्या जातील, जेणेकरून महिलांना सणाच्या काळात आनंद अनुभवता येईल. साड्या वाटण्याचे काम वस्त्रोद्योग विभागाकडून केले जाईल आणि अंत्योदय कार्डधारकांची सर्वाधिक संख्या बारामती तालुक्यात आहे.

अर्ज करण्यासाठी खालील फोटोवर क्लिक करा
👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇👇