लाडकी बहिन योजना अर्धवेळ नोकरी
मुख्यमंत्री माझी लाडकी बहिन योजना अर्धवेळ नोकरीसाठी कोणती कागदपत्रे आवश्यक आहे
- आधार कार्ड
- मतदार ओळखपत्र
- पासपोर्ट आकाराचा फोटो
- बँक पासबुक
- आधारशी जोडलेला मोबाईल क्रमांक
- पत्त्याचा पुरावा
- शिधापत्रिका
- अर्ज फॉर्म
- संमती पत्र
माझी लाडकी बहिन नोकरीसाठी पात्रता
- महिला महाराष्ट्र राज्याची रहिवासी असावी.
- अर्जदाराकडे आधार कार्ड असणे अनिवार्य आहे.
- माझी लाडकी बहिन योजनेची अंतर्गत लाभार्थी महिला असावी.
- महिलेचे वय 21 वर्षांपेक्षा जास्त आणि 65 वर्षांपेक्षा कमी असावे.
- अर्जदार महिलेकडे तिच्या कुटुंबातील सदस्यांचे आयकर तपशील नसावेत आणि कुटुंबाकडे ट्रॅक्टरशिवाय कोणतीही चारचाकी वाहन नसावे.
- केवळ विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिलाच लाडकी बहिन योजनेच्या रिक्त पदासाठी अर्ज करू शकतात.
- महिलेचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले असले पाहिजे आणि डीबीटी पर्याय सक्रिय असावा.
- अर्जदार महिलेचे कौटुंबिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसावे.