तुमच्या एसटी बसचे लोकेशन आता तुमच्या मोबाईलवर दोन मिनिटांत अशा प्रकारे तपासा !!

नमस्कार मित्रांनो, गावांमध्ये लालपरी धावते. गावातील नागरिकांसाठी एसटी ही जीवनरेखा आहे. पण आपल्याला एसटी गावात कधी येईल किंवा स्टँडवर कधी येईल याची वाट पहावी लागते. कधीकधी प्रवाशांना एसटीच्या वेळा माहित नसल्यामुळे रांगेत उभे राहावे लागते. पण आता लवकरच प्रवाशांना एसटीचे लाईव्ह लोकेशन कळेल.

 

पुढे वाचा :- मोठी आनंदाची बातमी: सरकार शेतकऱ्यांना ५ लाख रुपयांपर्यंतचे व्याजमुक्त कर्ज देणार, अर्ज प्रक्रिया त्वरित पह !!

 

अर्ज करण्यासाठी खाली क्लिक करा

👇👇👇👇

 

👉 इथे क्लिक करा 👈

 

राज्य रस्ते वाहतूक महामंडळाने (एसटी) विकसित केलेल्या या अ‍ॅपमुळे प्रवाशांना त्यांच्या तिकिटावरील क्रमांकाद्वारे ‘लाल परी’चे लाईव्ह लोकेशन कळेल. त्यांना बसची वाट पाहावी लागणार नाही कारण बस स्टँडवर नेमकी कधी येईल हे त्यांना कळेल. एसटी ताफ्यातील सर्व बसेसमध्ये व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम (व्हीएलटी) बसवल्यानंतर अ‍ॅपवर बसची माहिती उपलब्ध होईल. तांत्रिक बाबी पूर्ण झाल्यानंतर पुढील काही आठवड्यात ही सुविधा सुरू होण्याची शक्यता आहे. आगाऊ तिकिटे खरेदी केल्यानंतरही, लांब पल्ल्याच्या प्रवास करणाऱ्या प्रवाशांना बस नेमकी कुठे आली आहे आणि ती मध्यवर्ती थांब्यावर कधी पोहोचेल याची माहिती मिळत नाही. परिणामी, त्यांना वाट पहावी लागते. या उद्देशाने महामंडळाने विकसित केलेल्या ‘व्हीएलटी’च्या मदतीने त्यांना बसचे थांबे आणि त्यांच्या निवडलेल्या स्टेशनवर येण्याची अपेक्षित वेळ आधीच कळेल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. हे अ‍ॅप मराठी आणि इंग्रजीमध्ये वापरता येते.

 

पुढे वाचा :- लाडक्या बहिणींसाठी बातमी, या लाडक्या बहिणींना मिळणार नाही 3 हजार रुपये, यादी तपासून पहा !!

 

अर्ज करण्यासाठी खाली क्लिक करा

👇👇👇👇

 

👉 इथे क्लिक करा 👈

 

पुढे वाचा :- राज्य सरकारने केली मोठी घोषणा, आता घर बांधण्यासाठी मिळणार जास्त पैसे, आत्ताच अर्ज करा !!

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top